Niyamit karjfed shetkari पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.

नमस्कार मित्रांनो आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे.

 

 

तर काय आहे हे आनंदाची बातमी तर पहा मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख या सवलत योजनेचा दोन लाख 88 हजार शेतकऱ्यांना लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलती पोटी सत्तावन कोटी रुपये जमा आणि खालील सविस्तर माहिती पहा अल्पमुदत पीक कर्ज घेऊन विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख या सवलत योजनेचा सन 2022 23 आर्थिक वर्षात जिल्ह्यातील दोन लाख 88 हजार 917 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलती पोटी सत्तावन कोटी 31 लाख 77 हजार रुपये जमा करण्यात आली आहेत.

 

 

 

तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेऊन विद मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत देण्याची डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका आणि ग्रामीण बँकेतून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. तर या योजनेअंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त तसेच शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पुणे जिल्ह्यात ७२५४ शेतकऱ्यांना बारा कोटी 91 लाख 69 हजार 939 आणि राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून दोन लाख 28 हजार 663 शेतकऱ्यांना 44 कोटी चाळीस लाख सात हजार इतकी व्याज सवलतीची रक्कम मजा करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण प्रकाश जगताप यांनी दिली आहे धन्यवाद.

Leave a Comment