Pik karj प्रतीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची पुन्हा एकदा दिवाळी

जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो तर पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे .pik karj तर पहा मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा दोन लाख 88 हजार शेतकऱ्यांना होणार लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलती पोटी सत्तावन्न कोटी रुपये जमा. तर पहा मित्रांनो मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा सन 2020 23 आर्थिक वर्षाच्या जिल्ह्यातील दोन लाख 8817 शेतकऱ्यांना लाभ हा देण्यात आलेला आहे.

 

व शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलती पोटी 57 कोटी 31 लाख 77 हजार रुपये एक जमा करण्यात आलेले आहेत. तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्ज घेऊन विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज सवलत देण्याची डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँकेतून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येते तर या योजनेअंतर्गत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यामार्फत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्राप्त तसेच शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. pik karj

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 7254 शेतकऱ्यांना 12 कोटी 91 लाख 69 हजार 939 आणि राज्य शासनाकडून प्राप्त निधीतून दोन लाख 28 हजार 663 शेतकऱ्यांना 44 कोटी चाळीस लाख 7000 इतकी रक्कम आता करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप यांनी दिली आहे तर मित्रांनो ही बातमी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे आनंदाची बातमी आहे.pik karj

Leave a Comment